Get inspired
 
College Magazine


USEFUL LINKS
* Facebook
* Twitter
* Instagram
* Faculty
* Prospectus
* Scholarship Details
* Recruitment
* College Magazine
* Alumni Registration
* Library & e Resource (OER)
* Code of Conduct
* Policies & SOP
* Suggestions & Grievances
* ABCDE WEBSITE LINK



  श्री बिंझाणी नगर महाविद्यालयात दरवर्षी ‘अंतरंग’ या वार्षिकांकाचे प्रकाशन केल्या जाते. इंग्रजी, मराठी, आणि संस्कृत भाषेत विद्यार्थ्यांचे विविध लेख,कविता व विचारांना तसेच महाविद्यालयात वर्षभरात होणाऱ्या उपक्रमांबद्दल माहिती प्रकाशित करण्यात येते.
    आजचा विद्यार्थी उद्याचा सुजाण नागरिक म्हणून विकास पावावा याकरिता त्यांच्यात असणाऱ्या सुप्त कला-गुणांना-विचारांना वाव दिल्या जातो आणि त्याप्रकारचे व्यासपीठ अंतरंगच्या वार्षिकाकांद्वारे उपलब्ध करून देण्यात येते.
   तद्वतच आपल्या महाविद्यालयातील उपक्रमाबाबतचे विविध रंग हे या अंतरंगाचे वैशिष्ट्य होय. संपादक मंडळ, लेखक यांनी अथक परिश्रम केल्यानंतर वार्षिकांक दरवर्षी आकारास येतो. सुज्ञ वाचक आणि विद्यार्थी यांना यातून नक्कीच प्रेरणा मिळेल.


2020-21

2021-22

2022-23

SHRI BINZANI CITY COLLEGE